Hit and run कायद्याचा पुण्यातही ड्रायवर बांधवांचा विरोध
गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जो कायदा पास केलेला आहे ड्रायव्हर यांच्या विरोधामध्ये तो कायदा आम्हा ड्रायव्हर भावांना मान्य नाही त्यासाठी आपण पुणे जिल्ह्याच्या वतीने (कलेक्टर साहेब) ज्योती कदम मॅडम,उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांना ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य 24 तास सेवा यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे जर हा कायदा सरकारने रद्द केला नाही तर आम्ही स्टेरिंग छोडो अंदोलन करणार आहोत निवेदन देताना पुणे जिल्हा अध्यक्ष बळीराम मोरे,पुणे जिल्हा वाहतूक अध्यक्ष संजय क्षीरसागर,मुळशी तालुका अध्यक्ष संदीप शिंदे,मुळशी तालुका वाहतूक उपाध्यक्ष आप्पाशा मरबे,पुणे जिल्हा वाहतूक उपाध्यक्ष संदीप संभाजी अडागळे उपस्थित होते व सोनम रिक्षा स्टॅन्ड वाकड यांनीही पाठिंबा दिला..
stay connected