सदगुरु गाडगे महाराज प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज प्राथमिक शाळेचे व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी मधील चार विद्यार्थी गुणवत्ताधारक झालेले आहेत
याबद्दल त्यांचे अभिनंदन सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर मुख्याध्यापक श्री राठोड सर व शिक्षक यांनी केले
सन 2024 25 या वर्षातील सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीच्या वर्गातील कुमारी अनुष्का नामदेव शिरसागर 264 गुण कुमारी वैष्णवी सुरेश माळी 250 गुण कुमारी जानवी बाबासाहेब चव्हाण 246 गुण अद्विक राजेश शेलार 244 गुण या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले
या विभागाचे प्रमुख श्री खांडेकर सर श्री शेटे सर संभापूर मॅडम सौ पाटील मॅडम सो मोरे मॅडम श्री वराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले
याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री सूर्यवंशी सर श्री साठे सर श्री पाटील सर श्री कांबळे सर श्री जाधव सर श्री विवेक सर सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते.
stay connected