उद्या होणार अहमदनगर अमळनेर रेल्वेचे हाय स्पीड टेस्टिंग.
कडा /प्रतिनिधी..
अहमदनगर आष्टी रेल्वे सुरू झाल्यानंतर रेल्वेचा पुढचा टप्पा म्हणजे अमळनेर पर्यंत ही रेल्वे धावणार आहे यावर्षीच्या प्रारंभी रेल्वे सुरू होणार असून त्यासाठीचे टेस्टिंग दिनांक 5 जानेवारी रोजी होत आहे.
नगर बीड परळी रेल्वे सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे दोन वर्षापासून अहमदनगर पासून ते सोलापूर वाडी दरम्यान या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती.
एकूण पस्तीस किलोमीटर अंतर ही चाचणी घेण्यात आली होती आतापर्यंत तीन चाचण्या झाल्या एकदा नगर ते नारायण डोह पर्यंत बारा किलोमीटर आणि नगर ते सोलापूर वाडी 35 किलोमीटर आणि नगर ते आष्टी 60 किलोमीटरचे अंतर आता नगर ते अमळनेर एकूण 66 किलोमीटर अंतरावर हाय स्पीड चाचणी घेण्यात येत आहे.
नगर पासून नारायण डोह पर्यंत येण्यास या रेल्वेसाठी अनेक वर्षे लागली.
नगर बीड परळी रेल्वे मार्गाला गती मिळणार क?.
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे या रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती .
एकूण 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली या रेल्वे मार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले आष्टी तालुक्यातील खुंटेफळ नजीकच्या नदीवर मोठी गाडी असलेला मोठा पूल बांधण्यात आला आहे पुलाची उंची 33 फूट उंच आहे.
त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आली आहेत त्यामुळे या कामाला वेळ लागत आहे सुरुवातीला नारायण चाचणी घेण्यात आली त्यानंतर 2019 मध्ये बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील सोलापूर वाडी मध्ये रेल्वे धावली आहे.
आतापर्यंत बीड जिल्ह्या हद्दीत 23 किलोमीटर रेल्वे प्रत्यक्ष धावली आहे.
नगर ते नारायणगाव या बारा किलोमीटर अंतरावर रेल्वे मार्गावर मार्च 2018 मध्ये रेल्वेचे इंजिन लावले आहे.
सध्याच्या स्थितीत नगर ते एगणवाडी पर्यंत 66 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून यासाठी चाचणी घेण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागीय यांनी सांगितले.
अहमदनगर बीड परळी वैजनाथ रेल्वेचे काम प्रगती पथापासून या वर्षी केली काम पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वे ने प्रसिद्धस दिले आहे.
या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार सी आर् ने एप्रिल 2023 पासून आजपर्यंत 147 किलोमीटर मल्टीरे ट्रेकिंग नवीन लाईन दुहेरी तिसरी चौथी लाईन पूर्ण केली आहे.
386 सी आर एस ने या वर्षात नवीन ओळी दुहेरी तिसरी चौथी 1983 कोटी खर्च आजपर्यंत अहमदनगर बीड परळी वैजनाथ नवीन लाईन लांबी 261 किलोमीटर आहे
stay connected