श्रामणेर बौध्‍दाचार्य प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्‍या. ! ॲड. जितेंद्र खंडागळे

 श्रामणेर बौध्‍दाचार्य प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्‍या. ! ॲड. जितेंद्र खंडागळे 



---------------------------

आष्टी/प्रतिनिधी

पृथ्‍वीतलावरील सर्वोत्‍त्‍तम भुमीपुञ तथागत भगवान गौतम बुध्‍दांनी दिलेला धम्‍म या भारत देशामध्‍ये पुन्‍हा एकदा क्षितीजावर आणण्‍यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर मुक्‍कामी दिलेला धम्‍म आज भारतीय बौध्‍द महासभेच्‍या माध्‍यमातुन संपुर्ण भारतभर  पोहचत आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून भारतीय बौध्‍द महासभा शाखा डोईठाण व तालूका शाखा आष्‍टी यांचे वतीने दिनांक ४ जानेवारी ते दिनांक १३ जानेवारी या कालावधीमध्‍ये मौजे डोईठाण ता. आष्‍टी जि. बीड येथे श्रामणेर बौध्‍दाचार्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केलेले आहे. या शिबीराच्‍या सांगतेसाठी दिनांक १३ जानेवारी रोजी प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून आद. भिमराव आंबेडकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत तरी या श्रामणेर बौध्‍दाचार्य प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्‍यावा असे अवाहन ॲड. जितेंद्र खंडागळे यांनी केली आहे.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.