*सार्वजनिक सुरक्षितता आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी सोनखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची स्वागतार्ह उपक्रम*..
*या उपक्रमांच्या माध्यमातून सार्वजनिक सुरक्षितता आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी चांगले वातावरण निर्माण करता येईल*.
लोहा:- (चंद्रकांत वाघमारे) तालुक्यातील शेलगाव (धा.) पोलिस स्टेशन सोनखेड हद्दीत असलेल्या गावात बुद्ध विहारपरीसरात मा.
श्री पि.व्हि.माने साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्फत
नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पोलिसांना गुन्हे उकल होण्यासाठी एक कॅमेरा पोलिसांसाठी ही संकल्पना
सि.सी टिव्ही कॅमेरा बसवून
कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले
अनुचित प्रकार घडुनये,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हणून राबवलेल्या उपक्रमा बद्दल सामाजिक कार्यकर्ते "भिम आर्मी " आझाद समाज पार्टी चे तालुकाध्यक्ष मा.श्री. देवानंदजी जोंधळे यांचे कडून मा.श्री.माने साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे व पोलीस कर्मचारी यांचा पोलिस स्टेशन सोनखेड येथे सत्कार करण्यात आला .



stay connected