जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुलेमान देवळा प्रवेशोत्सव कार्यक्रम विविध उपक्रमाने संपन्न.

 जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुलेमान देवळा प्रवेशोत्सव कार्यक्रम विविध उपक्रमाने संपन्न.






आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी इयत्ता पहिली व नवीन शाळा दाखल मुले यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम,लेझीम, ढोल व डिजे या साहित्य सह फेरी मारून जनजागृती करून शाळेविषयी माहिती दिली,कार्यक्रमाला गावातील तरुण मंडळ व सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पालक वर्ग व गावातील सरपंच व उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी खोरदे ,गट शिक्षणाधिकारी सीमा टकले काळे मॅडम व केंद्र प्रमुख जावेद पठाण शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब चव्हाण सर,साळुंखे सर, खांडवी सर, गव्हाणे सर, लगड सर, म्हस्के सर, जगताप मॅडम, सायंबर सर, जाधव सर,कुंडलिक काळे सर, अरुण दातार सर यांच्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात साजरा केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.