इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे- तालुकाध्यक्ष सय्यद फारूखभाई उद्या धानोऱ्यात काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन

 इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे- तालुकाध्यक्ष सय्यद फारूखभाई

उद्या धानोऱ्यात काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन



 आष्टी ( प्रतिनिधी)- आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद व जिल्हा परिषद पंचायत निवडणूकाच्या अनुषंगाने आष्टी तालुका  काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक दि. 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धानोरा येथील फारूखभाई यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे . तरी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी या बैठकीस मोठ्या

संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सय्यद फारूखभाई यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.