आ.सुरेश धस यांचे कट्टर समर्थक परिवंत गायकवाड यांच्याडून दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न
--------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
विधानपरिषदेचे सदस्य आ. सुरेश धस नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात दिवाळी निमित्त आ. धस यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन मतदारसंघात करण्यात येत असते आपल्या नेत्याच्या विचाराने प्रेरित होऊन क-हेवडगांवचे सरपंच परिवंत गायकवाड हे देखील नेहमीच सामाजिक कार्यात हिरारीने सहभागी होत असतात सरपंच गायकवाड यांच्यावतीने दिवाळी फराळ कार्यक्रम दि.२५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला.
तालुक्यातील क-हेवडगांव चे सरपंच आ. सुरेश धस यांचे कट्टर समर्थक कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका सौ. वंदनाताई परीवंत गायकवाड, परिवंत गायकवाड यांच्या आष्टी येथील निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी युवा नेते जयदत्त भैय्या धस, रमजान ताबोळी सभापती कृषी
उत्पन्न बाजार समिती कडा, संजय काका ढोबळे संचालक, गव्हाणे संचालक, रामशेठ मधुरकर, शरद भगत, मोहीनिधीन तांबोळी पत्रकार, बांगर, माजी सरपंच जालिंदर नागरगोजे, मा. सरपंच केशव बांगर, योगीनाथ बांगर, रावसाहेब लटपटे, शरद खांडवे, बंडु बांगर, किरण बांगर, निलेश गायकवाड, पप्पू नागरगोजे, सुभाष मुकादम नागरगोजे, उत्तम नाना नागरगोजे, किरण गायकवाड, राजु गायकवाड कृष्णा सांगळे, रोहीदास सांगळे, हरिदास टकले, गुलचंद नागरगोजे, बालु बांगर, शहादेव गायकवाड, अंकुश नागरगोजे, बापु नागरगोजे, पत्रकार संतोष नागरगोजे, गणेश नागरगोजे, कार्यक्रमाचे नियोजन युवा नेता जयदिप परीवंत गायकवाड, राजेंद्र बोराडे, राजा दिलीप राऊत, ओंकार भालेराव, सचिन ससाणे, फिरोज भाई इम्रान तांबोळी जेवणाचा कार्यक्रम सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत दिवाळी फराळाचा आस्वाद आदीसह अनेक मित्र परिवार नातेवाईकांनी घेतला.
stay connected