राज्यातील, कब्रस्थान, स्मशानभुमी, मधील, नोकरदारांना कायम, स्वरूपी, सेवेत रुजू करून घ्यावे : सर्वांनुमते,जाहीर मागणी......!!!

 राज्यातील, कब्रस्थान, स्मशानभुमी, मधील,  नोकरदारांना कायम, स्वरूपी, सेवेत रुजू करून घ्यावे : सर्वांनुमते,जाहीर मागणी......!!!       


                                         

   नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- सम्पूर्ण राज्यातील,  महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, व. ग्रामपंचायत, या, प्रशासकीय, सर्वच हद्दीतील,मानवतेचा सर्वांगिण विकास, म्हणून, खऱ्या गरजू असंघटीत श्रमिक कामगारांच्या न्याय व. हक्कासाठी, मुस्लिम समाज कब्रस्थान ( दफनभुमी )  तसेच हिंदू धर्मीय, वैकुंठधाम, अमरधाम,        ( स्मशानभुमी, ) मधील कामकरणारे, सर्वच, नोकरदार, हे सर्व, विनाअनुदानित 24 तास, कायमस्वरूपी, सेवेत,  कार्यरत असून, मागील, अनेक,वर्षां पासून, कब्रस्थान,(  स्मशानभुमी ) अमरधाम ख्रिस्ती कब्रस्थान  मुस्लिम कब्रस्थान दफनभूमी,  मध्ये वेळो वेळी, सतत सेवा देत आहेत, तरी, कर्तव्यदक्ष अत्यंत गोर - गरीब गरजुंना न्याय देणारे व दया करणारे, राज्य शासनाने, सदर संपूर्ण राज्यभर जलद गतीने, स्थानिक, स्तरीय, ठीक - ठिकाणी ग्रामीण व शहरी भागात त्वरित सर्व्हेक्षण करून, जलद गतीने, त्वरित, 100%  खरे गरजू कामगार, यांना,  कायमअनुदानीत,  सेवेत, मंजूर करण्याचे, आदेश राज्य शासनाने, पारित करून सर्व जुने नविन, मजदूर /नोकर, सेवेकरी,पहारेकरी, वाचमेन,  धारकांना,सरसगट, कायमस्वरूपी सेवेत रूजू करून घ्यावे, व. आदेश द्यावे,     आणि, राज्य शासनाने, याबाबत त्वरित आदेश पारित करून, संबंधित स्थानिक कार्यालया कडे, सर्व अधिकार द्यावेत , हि जाहीर रास्त मागणी, गेल्या 60 वर्षां पासून प्रलंबित आहे,  व. सर्व वंचित, घटक, आमच्या असंख्य बेरोजगार,  कामगार, वर्ग व.  परिवारांस त्वरित,  न्याय द्यावा, अशी, जाहीरपणे, एकमुखी,  मागणी, राज्याचे कर्तव्यदक्ष,राज्यपाल साहेब, तसेच,  उपमुख्यमंत्री लोकनेते, ना. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री, ना. सुनेत्राताईअजितदादा पवार, मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, यांच्या, कडे निवेदनाद्वारे देण्यात आले आहेत.राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, राष्ट्रीय हिंदू - मुस्लिम एकात्मता सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती, हजरत शाहनुर मियाँ हमवी कब्रस्थान ऍक्शन कमिटी, ऑल कमिटी, औरंगाबाद जिल्हा, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मराठा सेवा संघ,             नाशिक जिल्हा,  महाराष्ट्र मुस्लिम     ओ. बी. सी. महासंघ,  इंडियन मोमीन फाउंडेशन, राष्ट्रीय स्वाभिमानी सेना,  यांच्या वतीने,  निवेदनाद्वारे केली आहेत. सदर निवेदनावर, महाराष्ट्र प्रदेशकार्याध्यक्ष,  तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, आदर्श महाराष्ट्र युवा भूषण जनसेवक, मा.श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, सदस्य नोंदणी महा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे या करिता संपर्क साठी, मो. बा. 9637509507 राज्यप्रमुख सल्लागार सरपंच, श्री. अंगतरावदादा गरूड, परभणी  जिल्हाध्यक्ष, श्री.शेख हसनमियाँ शेख शब्बीरमियाँ, जालना जिल्हाध्यक्ष,      शेख अ.रशीद शेख जाफर, शेख शाहेद अ. रशिद, शेख हारून शेख मुसा, शेख शोहेब शेख सलीम, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष, रियाजखान पठाण, जिल्हाकार्याध्यक्ष अलीमभाई सैय्यद, प्रमुखसल्लागार, हजरत सुफी ईमदाद अली शाह कादरी - शुतारी फाउंडेशन, औरंगाबाद, सादिकभाई मोमीन, हाफिज कुरेशी, हाजी ईसा कुरेशी, हाजी अ. लतीफ पटेल, शेख पाशु पटेल, नबी पटेल ( तिडीकर, ) अँड. मोहसीन पटेल, हुसेन शब्बीरभाई मोमीन, अब्दुल कादरदादा शेख, हुसेन हाजी बाबा कुरेशी, सोमनाथ रोकडे,  ज्ञानेश्वर शिंदे, अँड साजिद शेख, अँड. अतुलदादा लोंढे, राजेंद्र गांगुर्डे, संजय संत, हैदरभाई सैय्यद, मौलाना मुशताक अन्सारी, अ. रहेमान शेख, मौलाना अफजल खान मिल्ली , राजेश गांगुर्डे, मोतीभाऊ वाघ,  मुनीर अन्सारी, जहिर ताहेर अन्सारी, रेहान शेरूभाई  मोमीन , ईमरानभाई मोमीन, धर्मराज अलगट,  डॉ. हनिफ पठाण, वजीरदादा शेख,  नासीरबाबा अन्सारी,  हुसेन अन्सारी,       मोबीनखान मुलतानी,  जुम्मन शाह, राशीद  समद भाई शेख,   ईमरान शेख,  अकीलबाबा शेख, सलीम मुलतानी, सलीम कुरेशी,  एकबाल अन्सारी, गफ्फार अन्सारी, नफिस अन्सारी,  नुरूल्ला अन्सारी, संजय संत,  मुक्तारबाबा देशमुख, मुसा खान,भाई समीर खान, शब्बीर पठाण, अरबाज कुरेशी, जाकीरभाई मोमीन, शाहीद कुरेशी,  समीरभाई सैय्यद, सुलतान शाह, अ. कादिर कुरेशी, जाकीरभाई मोमीन, अरबाज मोमीन, मकसूद  शाह,  ईरफान शाह, अल्ताफ पठाण, आश्रफ मोमीन, अनिसभाई सैय्यद, अझहर कुरेशी, मुजाहीद अन्सारी, अब्दुल दादा शेख,  भुरेखा जम्मेखामियाँ  मुलतानी, रफीक अन्सारी, नवनाथ आव्हाटे, शिवाजी सांबरे, जनार्दन दरेकर, पाशुभाई शेख, आदिं सह सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.