डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा



 दिनांक आठ एप्रिल ते 14 एप्रिल सामाजिक सप्ताह आणि चवदार तळे शताब्दी महोत्सव अनुषंगाने  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त

सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग द्वारा निर्गमित व माळशिरस तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग/ समाज कल्याण विभाग सातवी ते बारावी वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्री चक्रेश्वर माध्यमिक विद्यालय चाकोरे या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. विजया विजय माने हिने  द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात एक यशाचा तुरा रोवला त्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे जेष्ठ मार्गदर्शक श्री. जयसिंह मोहिते- पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते- पाटील, संस्थेच्या संचालिका कु. स्वरूपाराणी ( दीदीसाहेब), संस्थेचे सचिव श्री. अभिजित रणवरे साहेब, सहसचिव श्री.   हर्षवर्धन खराडे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सभापती, सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी

तिचे  मनस्वी अभिनंदन करुन, पालकांचा आणि

तिचा मानाचा फेटा देऊन  सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.