वसंतराव नाईक महाविद्यालय परीक्षा केंद्राला प्र-कुलगुरू डॉ. महाजन यांची भेट
नांदेड/चंद्रकांत वाघमारे
वसंतराव नाईक महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्था, मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने विद्यापीठाचे प्र - कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांनी केंद्रावर भेट देऊन माहिती घेत परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या.
परीक्षा सुरळीत चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी सत्र परीक्षा - २०२६ वसंतराव नाईक महाविद्यालय परीक्षा केंद्रावर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.अशोक महाजन आणि व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरवसे यांनी भेट देऊन पाहणी केली.
विद्यापीठाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी- २०२६ च्या बी.ए. बी.कॉम, बी.एस.सी, बी.एस.डब्ल्यू, बी.ए.(एम.सी. जे.)आणि अन्य अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, केंद्र संचालक डॉ. नागेश कांबळे, सहाय्यक केंद्र संचालक प्रा. किशोर सूर्यवाड,
डॉ. श्रीराम अय्यर, प्रा. मिर्झा जुनेद,श्री.आर. डी.राठोड, डॉ.एस. व्ही. शेटे, डॉ.अनिल गच्चे,डॉ. संजय गिरे, डॉ. साहेबराव मोरे डॉ. आर.एम. कागणे, डॉ. व्ही.व्ही. मोरे, डॉ. उत्तम कानवटे, डॉ.साहेबराव शिंदे, प्रा.डॉ.संतोष शिंदे, डॉ. गणेश लिंगमपल्ले, प्रा. कविता हंबर्डे, डॉ. अश्विनी जगताप डॉ.आम्रपाली डोंगरे, डॉ. आरती लोहाडे, डॉ.वैष्णवी राठी,
प्रा.सुरेश तिवारी, डॉ.राहुल सरोदे, प्रा.नितीन मुंडलोड प्रा.धोंडगे, प्रा.वडजे, प्रा.दराडे, डॉ.गणेश ईजळकर, ,डॉ.लालबा खरात, प्रा.शशीकांत हाटकर,प्रा सुभाष पंडित, प्रा . अनिल जाधव,डॉ. प्रा.कपील हिंगोले,प्रा. प्रबुद्ध चित्ते, प्रा.राहुल पडोळे शिक्षकेतर कर्मचारी नागनाथ गजले, रमेश कानगुलवार, कांगणे सर, शेख,बालाजी कोडतीवार, शेख रियाज, स्वामी, मारोती कांबळे यांची उपस्थिती होती.


stay connected