*कारेगाव येथे माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन*
++++++++++++++++++
लोहा /चंद्रकांत वाघमारे
लोहा तालुक्यातील मौजे कारेगाव येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस लोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस चे लोहा तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दता पाटील दिघे, गणेश पाटील किरवले,अगंद दिघे, तुकाराम दिघे,नवनाथ दिघे, विलास दिघे आदी उपस्थित होते.विलास हंकारे, निवृत्ती गायकवाड, नारायण गायकवाड, केरबा गायकवाड,गौतम हंकारे,देवानंद हंकारे, राहुल हंकारे आदी उपस्थित होते.


stay connected