संभाजी पाटील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 *मौजे हाडोळी ज.येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...*


*संभाजी पाटील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन..*







लोहा:-चंद्रकांत वाघमारे 

तालुक्यातील मौजे हाडोळी ज.ता.लोहा.येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,त्याप्रसंगी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,जयंतीचे प्रमुख आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा घेऊन शालेय साहित्याचे वाटप श्री.संभाजी पाटील गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या प्रसंगी गावातील बालाजी पाटील गायकवाड,,प्रदिप हाडोळीकर,राम पाटील तोनचिरे,कंठीराम  मामा गायकवाड, विठ्ठल हरी तोनचिरे,

दगडू तोनचिरे,रमेश गायकवाड, श्रीराम गायकवाड,राजीव गायकवाड,प्रकाश गायकवाड, माधव गायकवाड,बळीराम गायकवाड,कृष्णा गायकवाड,यांच्या सह सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे  पदाधिकारी, आणि विद्यार्थी,व गावातील नागरिक महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.