महानुभव पंथासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध समाजाने मानले आ.सुरेश धस यांचे आभार...

 महानुभव पंथासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध समाजाने मानले आ.सुरेश धस यांचे आभार...



आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील महानुभव पंथीयांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले असून आ.सुरेश धस यांनी यासाठी पुढाकार घेत महानुभव पंथाच्या अनुयायांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून दिली  आहे. या निर्णयामुळे पंथातील अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी आणि पंथीय बांधवांनी आ.धस यांचे मनःपूर्वक आभार मानले यावेळी महानुभव गीता आश्रम आष्टी, संचालिका तपस्विनी कांताबाई धाराशिवकर ,महानुभव आश्रम चिखली संचालक प. पु.प. म. उद्धव राज धाराशिवकर, श्री निशिकांत गरगडे,  मुकुंद गरगडे,सुभाष गरगडे, भूषण गरगडे,  चक्रधर गरगडे, अमोल गरगडे,  निलेश गरगडे, स्वप्निल गरगडे, श्री कृष्णा गरगडे, श्री ज्ञानदेव सोनवणे, श्री प्रशांत तळेकर, श्री विशाल निराळे, श्री सुधीर अष्टेकर, श्री मधुकर मेहेरकर, श्री प्रवीण मेहेरकर, श्री राजाभाऊ भोज, श्री गंगाधर मल्ले, श्री विशाल सेठी, श्री निलेश सोनवणे, श्री पवन सोनवणे, व इतर साधुसंत आणि महानुभाव पंथीय समाज बांधवांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.