कडा - अंबिका लाँन ता.आष्टी येथे आष्टी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तालुक्यातील एक दिवसीय इज्तेमा १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.या धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या इज्तेमाला मा.आ.भिवराव धोंडे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांशी संवाद साधत सामाजिक ऐक्य,सलोखा आणि विकासासाठी सर्व समुदायांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.
छाया - पत्रकार रहेमान सय्यद कडा
stay connected