उत्तमराव औटी यांचे निधन

 उत्तमराव औटी यांचे निधन



-----------------

 कडा /वार्ताहर  

--------------

येथील ज्येष्ठ नागरिक उत्तमराव राजाराम औटी यांचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे (वय 92 ) होते.


दिवंगत उत्तमराव औटी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, असा मोठा परिवार आहे. जैन समाजातील अत्यंत धार्मिक, मितभाषी, आणि विनोदी स्वभावाचे  व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. गुरुवारी दुपारी कडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक विजय औटी यांचे ते वडील होत.

-------%-----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.