सदगुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय कराड येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

 सदगुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय कराड येथे  छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी


कराड प्रतिनिधी ( विवेक बारमान )

सद्गुगुरु गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय विद्यानगर कराड या शाळेचे एक वेगळीच ओळख आहे . या शाळेमध्ये सर्व समाजसुधारकांच्या जयंती सर्व कार्यक्रम पार पडत असते सदगुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय कराड येथे आज 151 वी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवात पार पडले 

शाळेचे मुख्याध्यापक माननीय राठोड सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले 

प्रास्ताविक सौ सीमा पाटील मॅडम यांनी केले

तसेच शाळेतील साठे सरांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांचा विचार व माहिती सांगितली 

विद्यार्थी मग्न होऊन ऐकत होते

उपस्थितीमध्ये पाटील सर खांडेकर सर क्षीरसागर सर सूर्यवंशी सर विवेक सर उपस्थित होते तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

आभार श्री महेंद्र कांबळे सरांनी मांडले




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.