जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तात्यासाहेब पोकळे यांचे निधन

 जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तात्यासाहेब पोकळे यांचे निधन

------------------


 

------------------

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी पंचायत समितीचे माजी सदस्य जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तात्यासाहेब पोकळे (वय ९८) यांचे वृध्दापकाळाने बुधवार दि.१८ जुन रोजी निधन झाले.

त्यांच्यापठीमागे  बेलगावचे माजी सरपंच तथा भाजप नेते कल्याण पोकळे हा मुलगा,दोन मुली,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे.यावेळी महसुल प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली.   

सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली.  

बेलगाव येथे म्हसोबामळा येथे सकळी ११ वा. अंत्यविधी झाला. 

    यावेळी माजी आ.साहेबराव  दरेकर, देविदास धस,राजेंद्र धोंडे, किशोर हंबर्डे, तहसिलदार वैशाली पाटील,जयदत्त धस,नायब तहसीलदार जयदत्त चव्हाण,काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब लटपटे, श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे,प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे,  ॲड.बाबुराव अनारसे, आण्णासाहेब श्रीखंडे,पाथर्डीचे राहुल कारखेले, आण्णासाहेब नाथ, हरिभाऊ मार्केडे, भरत जाधव, चेअरमन  बाळासाहेब शिंदे, खंडुदादा जाधव, सुनिल नाथ,गणेश शिंदे,कल्याण काकडे,अमोल शिंदे पत्रकार उत्तम बोडखे,प्रविण पोकळे,विक्रम पोकळे,शिवाजी वाडेकर,दादासाहेब मुटकुळे, मेजर रावसाहेब पोकळे,अशोक पोकळे,सुभाष गणगे,सीताराम पोकळे,बबन करांडे, बाळासाहेब थोरवे,डाॕ.राजेंद्र जरांगे, सरपंच अशोक मुळे,पिनु धनवडे, बन्शीभाऊ पोकळे, संजय पोकळे, प्रा.अमृत पोकळे आदि मान्यवर उपस्थित होते.

-----------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.