*श्री संत बाळूमामा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, टाकळी अमिया*
-----------------------------------------------------
आज रविवार दिनांक ८/६/२०२५ रोजी आष्टी तालुक्यातील टाकळी (अमिया) येथे श्री संत बाळूमामा, मुळे महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा ह.भ.प बबन महाराज बहिरवाल यांच्या शुभहस्ते व सर्व देवा ब्राम्हणांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला यावेळी
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आष्टी/पा/शिरुर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुरेश (अण्णा) धस, माजी आमदार बाळासाहेब आजबे काका व
या सोहळ्यास मराठा संघर्षयोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांनी सुद्धा भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या व उपस्थित ह.भ.प संतोष महाराज मोरे, ह.भ.प निवृत्ती महाराज बोडखे, ह.भ.प मोहन महाराज आमटे, ह.भ.प सुभाष महाराज बोरुडे, हभप गणेश महाराज सुडके, ह.भ.प अप्पा महाराज सुंबरे टाकळी अमिया गावचे भूषण ह.भ.प दादा महाराज चांगूने, तसेच जिल्हा.प.सदस्य उध्दव बापू दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे, जिल्हा.प.सदस्य सतिष आबा शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमजान शेठ तांबोळी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनिल (दादा) नाथ, अण्णासाहेब चौधरी, अनिल तात्या ढोबळे, पत्रकार किरण पोकळे, अशोक ढवन, बबनराव औटे,जयसिंग गव्हाणे,संजय मेहेर, पी आय भुतेकर साहेब, ए.एन कन्स्ट्रक्शन बारामती अविनाश माने, शेरी गावचे सरपंच संदीप खाकाळ साहेब, युवा उद्योजक अशोक भोसले, शिवलिंग लगड, राजू काका शिंदे, जयंत देशमुख, सागर ढोबळे, सुरेश सोनवणे, विष्णू कुसळकर, प्रवीण बहिर उपस्थित होते यावेळी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर शेंडगे सर यांनी केले व आभार अशोक दादा चौधरी व ज्ञानेश्वर दादा चौधरी यांनी मानले ह्या कार्यक्रमासाठी सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक आणि सर्व पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच आणि श्री संत बाळूमामा यांचे भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
stay connected