विश्वाला भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी अहिंसा व शांतीचा संदेश दिला - *नितीन भैय्या धांडे*
प्रतिनिधी:बीड:ढेकणमोह
तथागत भगवान गौतम बुद्ध ढेकणमोह येथे आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास शिवसेना बीड जिल्हा संघटक नितीन धांडे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते भाऊसाहेब काका डावकर,सरपंच शिवाजी गाडीवान,हनुमान देवकते, कैलास देवकते, रामा भोगे, भारत देवकते, भारत होंडरे, रामलिंग होंडरे, अनंत करांडे, सतीश देवकते, दादासाहेब थापडे, संतोष जाधव, शिवाजी जाधव, दिलीप देवकते, काशिनाथ थापडे, सुरेश देवकते, अभिमान तावरे,
यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे आयोजन बाबा शिंदे, प्रतिम शिंदे,विकास शिंदे, देवानंद शिंदे,अनिल शिंदे, अरुण शिंदे, दिलीप शिंदे, अमोल शिंदे, अमित शिंदे, सागर शिंदे, सुरज शिंदे, निखिल गायकवाड, शरद शिंदे, विनोद शिंदे, मधुकर शिंदे, गणेश शिंदे, बाबसाहेब डोंगरे, भागवत डोंगरे, बंडू गायकवाड, सचिन शिंदे, रामेश्वर शिंदे, कल्याण शिंदे, अक्षय शिंदे, प्रविण शिंदे, नागेश शिंदे, सनी शिंदे, बाळासाहेब शिंदे, राहुल शिंदे, किरण शिंदे, माणिक शिंदे, सखाराम शिंदे, राज शिंदे, रोहित शिंदे यांच्यासह ढेकनमोह ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
stay connected