पुन्हा बीडमध्ये नवी घटना! मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मारहाण...! बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही?

 पुन्हा बीडमध्ये नवी घटना!
मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मारहाण...!
बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही?






अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडुन शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण 

 महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेन चा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लाऊ नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत ऊपचार करून घरी पाठवलं आहे.


सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल?  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.