*कारखेल खु येथील उपसरपंच पदी दुसर्यांदा सौ. सुनंदा लक्ष्मण घुले यांची बिनविरोध निवड*
कारखेल खु येथील उपसरपंच निवडणूक मंगळवार रोजी सरपंच सविताताई रघुनाथ घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कारखेल खु मधील बिनविरोध उपसरपंच होण्याची ही त्यांची दुसरी वेळ असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी कारखेल खु चे माजी सरपंच तथा विद्यमान सरपंचपती रघुनाथ घुले शेठ नवनाथ पाटील घुले राजेंद्र मच्छिंद्र घुले मिराताई घुले गहिनीनाथ घुले संभाजी घुले संजय चौधरी कारभारी घुले मा. चेअरमन नामदेव घुले चेअरमन देविदास घुले बारीकराव घुले भिवाजी घुले अनूरूद्ध गव्हाणे लक्ष्मण बर्डे अशोक घुले खुडे गुरूजी विक्रम घुले शंकर घुले, महादेव घुले युवा नेते जालिंदर घुले सिताराम घुले आजिनाथ घुले व गावातील थोर बांधव भगिनी यांनी शुभेच्छा रूपी अशीर्वाद दिल्या बद्दल समाज सेवक तथा उपसरपंच पती लक्ष्मण घुले (पप्पू) यांनी गावातील जनतेचे विशेष आभार मानले या वेळी मंडळ अधिकारी औंदकर साहेब तलाठी साहेब दैगडखैर व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दुधावडे साहेब व कर्मचारी गोरख कासवत व आदीजण उपस्थित होते
stay connected