एस.एफ.जे कन्स्ट्रक्शनचा ४ था वर्धापनदिन व स्थलांतर सोहळा दिमाखात संपन्न विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा

 एस.एफ.जे कन्स्ट्रक्शनचा ४ था वर्धापनदिन व स्थलांतर सोहळा दिमाखात संपन्न विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा 




नागरीकांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करणारे इंजि शाहाबाज सय्यद यांची अल्पावधीत गगनभरारी 


आष्टी। प्रतिनिधी 

प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतः चे चांगले घर असावे असे वाटते यासाठी मेहनतीने केलेल्या कमाईच्या पैशावर घर बांधण्यासाठी इंजिनियरचा सल्ला घेऊन योग्य प्लॅन मुळे खर्चाचे बजेट, कमी जागेमध्ये कशा पद्धतीने घर बांधल्यास सर्व सुविधा व वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधण्याचे स्वप्न साकार होते.नागरीकांच्या स्वप्नातील घरे बंगले पूर्ण करण्याचे काम आष्टीतील युवा उद्योजक इंजि.शहाबाज सय्यद हे आष्टी शहरात करत असून मागिल ४ वर्षात त्यांनी १५० पेक्षा अधिक बंगले, घरे नागरीकांच्या मागणीनुसार पूर्ण करुन दिली आहेत.नागरीकांची मोठी विश्वासार्हता त्यांनी कमावली असून आष्टी शहरात एस.एफ.जे.(SFj) कन्सट्रक्शन कंपनीने मोठे नाव कमावले आहे.या कन्स्ट्रक्शन चा ४ वर्धापनदिन व स्थलांतर सोहळा धोंडे काॅम्पलेक्स आष्टी शहरात सोमवारी संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून इंजि सय्यद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.पुणे विद्यापीठाची अभियंता शाखेची पदवी घेऊन सात वर्षे पुण्यातील मानांकित कंपनीचे अनुभव घेऊन नंतर नौकरीच्या मागे न लागता इंजि शाहाबाज सय्यद यांनी ४ वर्षांपूर्वी एस.एफ.जे.कन्सट्रक्शनच्या माध्यमातून लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळाला घर बांधायचे असेल तर नागरीक एस एफ जे कन्स्ट्रक्शन ला पसंती देत असून मोठी विश्वासार्हता इंजि.सय्यद‌ यांनी कमावली असून मोठा ग्राहक वर्ग जोडला गेलेला आहे.इंजि.सय्यद यांना या क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे.यामुळे त्यांनी आता आष्टी शहरात एस.एफ.जे.कन्स्ट्रक्शन स्थापन केल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांचे घरे,बिल्डिंग,रस्ते बांधकाम इंजिनियर प्लँन देऊन नागरिकांना याचा मोठा फायदा नागरीकांनी घेतला आहे.घेणार आहे.सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी ४ वर्धापनदिन मोठ्या दिमाखात संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.या कन्स्ट्रक्शन चे सुसज्ज असे ऑफिस धोंडे काॅम्पलेक्स येथे वर्धापनदिनाचे औचित्य साधत स्थलांतर करण्यात आले आहे.यावेळी ॲड.सय्यद ताहेर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवा नेते अजय धोंडे, माजी जिल्हा परिषद सभापती उद्धव दरेकर, युवा नेते यश आजबे,महेश आजबे, युवा नेते ॲड रिजवान शेख,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, नगराध्यक्ष जिया बेग,महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस,

कडा बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे,युवा नेते अमोल तरटे, नगरसेवक असिफ सौदागर,समीर शेख, सभापती सुरेश वारगुळे,शरीफ शेख, नगरसेवक सुनिल रेडेकर,नाजिम शेख, अमोल चव्हाण,ॲड.बाबुराव अनारसे, किशोर हंबर्डे, डॉ शिवाजी राऊत, संजय मेहेर, दत्ता काकडे, माजी उपसरपंच शफी सय्यद, युवा नेते आस्ताक शेख, राहुल काकडे,संतोष मुरकुटे, समीर सय्यद,भैरव चव्हाण,विजय साठे, संतोष वाघ,इंजिनीयर बाळासाहेब भुकन, इंजिनीयर बोडखे,इंजिनियर इजारूद्दीन शेख, इंजिनिअर अमोल झांबरे इंजिनीयर एम के शेख, पवन धोंडे,अतिक शेख,रफ्फद शेख,सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेख सलीम ,राहुल मुथा, नितीन मेहर, गणेश लाहोटी, गिरीश जोशी,शेखर मुथा, नवीन कासवा, निखिल कटारीया,करमाळ्याचे अकबर मुलांनी,आसिर मुल्लानी,यूसूफ पठाण, महेमुद पठाण ,आसिम पटेल,शाहेर पठाण,राजेंद्र भोसले, नागेश शेळके, राजेंद्र शेळके, शिवाजी कर्डिले,बबन भवर, सोमनाथ पवार, संदेश जगताप, विजय कटके, हबीब सय्यद, मौलाना उमरसाहब, सय्यद कयूम, सय्यद शब्बिर, हुसेन सय्यद, मौलाना मोसिम,हसन शेख, अमिर खान,सोमनाथ कदम, रेहान बेग, कपिल आगरवाल, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार अविनाश कदम, जावेद पठाण, निसार शेख,संतोष नागरगोजे, समीर शेख,अक्षय विधाते,मुजाहिद सय्यद,ॲड खिल्लारे, प्राचार्य रविकांत सुंबरे, उद्योजक अजय कापरे, मारूती सत्रे, मधूकर सोळसे, दादा सायकड, अय्युब पठाण, हुसेन सय्यद, मुन्ना सय्यद,भाऊसाहेब झगडे, हंबर्डे मिस्त्री, प्रविण धोंडे,अरसद सय्यद,शिवाजी धोंडे,अफसर शेख, बशिर सय्यद,जाकीर सय्यद, ॲड अक्रम सय्यद, ॲड यासिर सय्यद आदींनी भेटी दिल्या आहेत.तर सर्वांचे आभार तय्यब सय्यद, ॲड मुकरम सय्यद यांनी मानले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.