आदर्श माता पिता यांच्या हस्ते क्रांतीसुर्य प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव रुईनालकोल महाआरती करण्यात आली
आष्टी प्रतिनिधी
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव रुईनालकोल येथे मंगळवार दिनांक 17/09/2024 रोजी सायंकाळी रुई गावचे आदर्श माता पिता श्री आनंदराव बनसोडे व श्रीमती जनाबाई आनंदराव बनसोडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर फरांडे, उपाध्यक्ष ज्ञानदेव बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश फरांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेवरावजी धोंडे, मा.सरपंच संजय काका नालकोल, मा. उपसरपंच अनिल गजघाट, उपसरपंच विष्णू मांढरे, प्राचार्य संजय धोंडे सर, प्राध्यापक राम बनसोडे सर, प्राचार्य भाऊसाहेब बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य राजू गांजुरे, ग्रामपंचायत सदस्य मारुती सत्रे, संजय वाघ सर, परमेश्वर गांजुरे सर, नितीन वाघ पोलीस, माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अजिनाथ कन्हेरकर, शहाजी वाघ, परसराम धोंडे, निरंजन धोंडे ,सुरज भिसे , बाळू धोंडे ,धनंजय नालकोल, माऊली पुंड, अनिल बनसोडे ,मनोज बनसोडे, अशोक बनसोडे ,निसार सय्यद, किरण बनसोडे, राहुल बनसोडे, विजय बनसोडे, आकाश बनसोडे ,संदेश बनसोडे, शिवम पुंड, यश बनसोडे, रोहित बनसोडे, क्षितिज वाघ, गणेश फरांडे, डॉ. दीपक फरांडे, संतोष थोरवे, प्रसाद बनसोडे, दादा नालकोल, साहेबराव धोंडे, छगन बनसोडे, राहुल राऊत, संतोष राऊत अशोक नालकोल, अनसार सय्यद नितीन शिवरकर इत्यादी उपस्थित होते
stay connected