. नितिन मिसाळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

 मा. नितिन मिसाळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा 







दिनांक 26 रोजी हातोळण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष नितीन मिसाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला .  शिराळ येथे आ. बाबसाहेब काका आजबे यांच्या हस्ते नितीन मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला . आमदार बाळासाहेब आजबे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात, जेष्ठ नेते हरिभाऊ , संदीप सुंबरे, डॉ पारखे ( स्वियसहायक)  . सुभाष वाळके, बाबा किटे, विजय वाघ, बलभीम काळोखे, संदीप , संदीप मिसाळ, संजय काळोखे यांनी सन्मान करून वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या. यावेळी यश आजबे, काकासाहेब शिंदे, बाळा बांगर, महेश आजबे ,धैर्यशील थोरवे हे ही उपस्थित होते . लोणी जि. प. गटात विविध ठिकाणी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या .

 जि.प.शाळेत वृक्षारोपन, व विद‌यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी गावातील ग्रामस्थ व मित्रपरीवार मोठ्या संख्येने उपस्थीत होता त्यांचा गावच्या वतीने व जि.प.शाळेच्या

वतीने सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी वाढदिवसानिमीत शुभेच्छा दिल्या


यावेळी गावातील  दत्तात्रय मुटकुळे, ज्ञानदेव मिसाळ ,विलास शहाराम मिसाळ, बबन काळोखे कृष्णा काळोखे, विठ्ठल मिसाळ,  संभाजी गांगुर्डे, बबन वाघ, आप्पा गांगडे,   सायंबर, रंगनाथ भालकर, पाडुरंग मिसाळ,हरीभाऊ दहातोंडे, अर्जुन काकडे,बबन काळे,बाबा भिटे, संदिप खताळ, हातोळण गावी दत्तात्रय काळोखे, दत्तात्रय मुटकुळे, प्रभाकर मिसाळ,विलास वाघ, बलभीम काळोखे, देविदास मिसाळ, सुखदेव सायंबर, रंगनाथ भालेकर,राम यादव , तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.