महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघा.मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा निवड रविवारी आष्टी येथे चाचणी कुस्ती स्पर्धा
आष्टी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघा.मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर वार रविवार या दिवशी बाबाजी धोंडे कुस्ती संकुल आष्टी येथे घेण्यात येणार आहेत*रविवार दिनांक 22 तारखेस 15 ,17 वर्ष व २० वर्षाखालील मुले ग्रीको व फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धा तसेच याच दिवशी फ्रीस्टाईल व 15 वर्षे 17 वर्षे व20 वर्षाखालील मुली फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत सदर कुस्ती स्पर्धेसाठी शंभर रुपये मात्र प्रवेश फी आकारण्यात येईल तरी बीड जिल्ह्यातील मल्लांनी या स्पर्धेसाठी सहभागी व्हावे .वजने सकाळी 9 ते 11 या वेळेत घेण्यात येतील व स्पर्धा ठीक11:30 वाजता सुरू करण्यात येतील 15 वर्षासाठी जन्मतारीख 2009 व 2010 तर 2011 जन्म साल असनारे खेळाडूंनी पालकांचे संमतीपत्र आवश्यक, 17 वर्षासाठी जन्मतारीख 2007 व 2008 तर 2009 जन्मसाल असनारे खेळाडूंनी पालकांचे संमतीपत्र आवश्यक ,20 वर्षासाठी जन्मतारीख 2004 व 2005 , 2006 व2007 जन्मसाल असनारे खेळाडूंनी पालकांचे संमतीपत्र आवश्यक त्याचबरोबर ओरिजनल आधार कार्ड सोबत घेऊन यावे.स्पर्धेसाठी खालील वजन गट दिलेले आहेत
1)15 वर्षाखालील फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन वजन गट -
1)मुले- 38,41,44,48,52,57,
62,68,75,85,
2)मुली-33,36,39,42,46,
50,54,58,62,66,
17 वर्षाखालील
1)मुले- 45,48,51,55,60,65,
71,80,92,110,
2)मुली-40,43,46,49
53,57,61,65,69,73,
, 20 वर्षाखालील फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन वजन गट-
1) फ्रीस्टाइल मुले-57,61,65,70,
74,79,86,92,97,125,
2) ग्रीको रोमन मुले-55,60,63,67,
72,77,82,87,97,130,
3) मुली वजन गट-
50,53,55,57,59,62,
65,68,72,76,
stay connected