*माऊली गणेश मित्र मंडळ वस्ताद बॉईज च्या वतीने गणपती बाप्पा मोरया... बलात्कारांना फाशी द्या...असा संदेश
आष्टी(प्रतिनिधी)माऊली गणेश मित्र मंडळ वस्ताद बॉईज च्या वतीने हस्ताक्षर संगीत खुर्ची चित्रकला निबंध घेण्यात आले तसेच गणपती विसर्जन च्या दिवशी व गणपती बाप्पा मोरया यांच्या घोषणा देऊन डीजेवर विविध प्रकारचे आकर्षक गाणे लावून आनंद उस्तव साजरा केला तर एक आगळावेगळा संदेश या गणपती विसर्जन च्या दिवशी देण्यात आला ज्या भयंकर बलात्कारांच्या घटना घडतात म्हणून गणपती बाप्पा मोरया...बलात्कारांना फाशी द्या..असा संदेश माऊली गणेश मित्र मंडळ वस्ताद बॉईज च्या वतीने हा एकमेव आगळावेगळा संदेश देण्यात आला.भाविकांची गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होती.अनेकांनी या गणपती विसर्जन मिरवणूकमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' बलात्कारांना फाशी द्या..या संदेश फलकाचे कौतुक केले.यावेळी ,संतोष रणसिंग अध्यक्ष,साईनाथ वाल्हेकर,उपध्यक्ष दत्ता माने,अमोल बनसोडे,कोषाध्यक्ष प्रशांत दळवी,शंकर रणसिंग,ऋषिकेश वाल्हेकर,महेश वाल्हेकर,अमोल मुळे,अमोल बनसोडे,गणेश रेडेकर,ओंकार वाल्हेकर,
कैलास माने,किरण कुऱ्हाडे,सूरज ससाणे,सूरज शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारीसह मोठ्या उत्साहात हा आनंदी सोहळा पार पाडला व गणपती बाप्पांना निरोप देत...गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..
stay connected