बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे उत्साहात गणरायाचे आगमन

 बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे उत्साहात गणरायाचे आगमन





आष्टी प्रतिनिधी  




गेल्या बारा वर्षांची परंपरा असलेल्या बाबाजी गणेश प्रतिष्ठान मंडळाच्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले.


    याबाबत अधिक माहिती अशी की बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळ आयोजित श्री. गणरायाची प्राणप्रतिष्ठा मंडळाचे अध्यक्ष अभय राजे धोंडे व चेअरमन राजेंद्र धोंडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजयदादा धोंडे, सरपंच अभय गर्जे, सरपंच दादासाहेब जगताप, उपाध्यक्ष शेख आस्ताक भाई, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्रा. शिवदास विधाते, चेअरमन अरुण सायकड, उमेश शिंदे, इजि. पि. बी.बोडखे, यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.