आमचं रक्षाबंधन

 *आमचं रक्षाबंधन....*



      *आज खूप वर्षानंतर सर्व चारही बहिणी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा केला. मुंबई येथे आम्ही सर्व एकत्र आलो. मुंबई येथील माझ्या निवास्थानी आम्ही रक्षाबंधन साजरा केला. भाऊ बहिणीच्या अतूट नात्याच्या या सणाला आम्ही सर्व भावंड एकत्र होतो यावेळी सीमेवर असणाऱ्या माझ्या लहान भावाला फौजी नितीन वंजारे यांना सर्वांनी मिस केल. देश सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या माझ्या भावाच्या इतर शक्य तितक्या सामाजिक कौटुंबिक आणी आर्थिक जबाबदाऱ्या मी पूर्ण करतो आहे आणी करत राहील. शेवटी काहीही झालं तरी कुटुंब म्हणून एकत्र राहणं हेच प्राणी मात्राचं एकमेव माणुसकीच गुण वैशिष्ट्य वाटत जे तुम्ही आम्ही सर्वांनी जपलं पाहिजे. रुसवे फुगवे सगळं विसरून आपण सर्व एक आहोत या भावनेने जीवन जगल्यास माणुसकीच्या भिंती मजबूत होऊन आपण सशक्त भारत घडवू आणी भारतीय संस्कृती अगदीच मजबूत करू...... जय हो सम्राट की..,. तुमच्या सर्वांचा लाडका दादा.... माननीय सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर*





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.