प्रवीण औटे यांचा सत्कार संपन्न

 प्रवीण औटे यांचा सत्कार संपन्न





आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाटचे सुपुञ प्रवीण भिवाजी औटे यांची पोलीस उपनगरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबददल जयदत्त भैय्या धस मिञमंडळ देऊळगाव घाट व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी

सत्कार करताना दादासाहेब ठोंबरे फौजी,गोरख ठोंबरे, आदिनाथ म्हस्के,शहादेव ठोंबरे सर,राज पठाण, गणेश ठोंबरे,सी.टी.खान, संदिप म्हस्के, गणेश सुरेकर.आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.