इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवांचा स्नेहभावाने एकोप्याचे दर्शन घडते - सरपंच सावता ससाणे
प्रतिनिधी/आष्टी
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे दरवर्षीप्रमाणे इफ्तार पार्टीचे नियोजनातून पिंपळा गावातील हिंदू मुस्लिम ऐक्य अभाधित राहिले पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्याचा अंगीकार झाला पाहिजे या प्रामाणिक हेतूतून पिंपळा व लोणी गटाचे नेते मा.सरपंच सावता ससाणे यांच्या वतीने पिंपळा येथे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पिंपळा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने सरपंच सावता ससाने यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक.अम्बीर सय्यद.दिगंबर मेहेत्रे.मुबारक सय्यद.अशोक भस्मे.अम्बीर सय्यद.बाबासाहेब भवर.सलिम बेग.शिवाजी मुकिंदे.शब्बीर तांबोळी.मैहुबूब सय्यद.संजय धायगुडे.तोफिक सय्यद.जगधने भाऊसाहेब.युवराज खटके.शारूक सय्यद.सचिन सुबे.शकिल बेग.कावळे बाळासाहेब.तनवीर तांबोळी.रोहीदास सोनवणे.समीर तांबोळी.प्रविण मेहेत्रे.चंद्रकांत शेंडगे.अकिल बेग.विलास खटके. गफूर सय्यद,सत्यवान ससाने.फैयाज तांबोळी.उपसरपंच.गोरख चौधरी,आकाश लोखंडे.मोबीन बेग अमोल भुकन,सुरेश शिंदे.ठोंबरे संभाजी बाळासाहेब दिंडे.यांच्या समवेत पिंपळा व परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected