संविधान वाचवा-देश वाचवा आणि हुकूमशाहीला आवर घाला-डॉ.जितीन वंजारे

 *संविधान वाचवा-देश वाचवा आणि हुकूमशाहीला आवर घाला-डॉ.जितीन वंजारे* 




     *आपल्या हिताचे अधिकारी बदलले जातात आपल्या फेव्हर मधले अधिकारी नेमले जातात .अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांना पक्षात एन्ट्री दिली जाते ,सांगेल ते काम न केल्यास त्यांच्यावर दबावतंत्र वापरलं जातय हे जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात होतय....! गोबर भक्तांना हेच कळणा की घरातल्या आईच सिलेंडर आणून, डाळी तेल किराणा आणून कंबर्ड मोडलय,बापाच्या शेतीमालाला कवडीमोल भाव आहे,हमीभाव नाही,तो कर्जाखाली डुबला आहे,त्याला महागाई,बाजारीकरण आणि भ्रष्ट अधिकारी यामुळे कसलाच शासकीय योजनांचा लाभ नाही घर चालवणं मुश्किल आहे आणि अस सगळ असताना मुलगा मात्र गोबरभक्त निघाला आहे अश्या गोबर भक्तांसाठी नक्की वाचा आणि यावर विचार करा ......! आपला पैसा कश्या प्रकारे लुटला जात आहे नक्की पहा ...... मृत शरीर झाकणारा वस्त्र कफन वर जीएसटी, रुग्णांना वाचवणाऱ्या औषधांवर जीएसटी,हॉस्पिटल बिलावर जीएसटी,शेतीच्या मालावर जीएसटी, खाणाऱ्या अन्नावर जीएसटी, हागण्यावर आणि मुतण्यावर पण जीएसटी,सगळ्यांवर जी एस टी लाऊन शेठ ने अमाप पैसा जमा केला आणि महागाई वाढवली.... वाह रे चौकीदार.....* *कमाल हैं तेरा....*

*औषधे महागले आणि हिरे स्वस्थ झाले कारण औषधी सगळ्यांना लागतात आणि हिरे फक्त श्रीमंतांना च लागतात...... सुटा बुटा वाल्यांच सरकार...*

*ज्याचं उत्पन्न हजार रुपये आहेत तो निवडणूक रोखे म्हणून दहा हजार रुपये दान देतो आहे हे कस घडतंय....म्हणजे तुम मुझे चंदा दो मैं तुम्हे धंदा दुंगा हेचं सिद्ध झालंय....*

*निव्वळ ताणाशाही, एकाधिकारशाही चालू आहे , लोकतंत्र-लोकशाही पुरती धोक्यात आहे,सत्य बोलणाऱ्याला जेल आणि वाहवा करणाऱ्या दलालाला भेळ दिली जात आहे,दुसऱ्याचं घर जळताना बर वाटणाऱ्या आणि गप्प बसणाऱ्या भडव्यानो एका जळणाऱ्या घराच्या आगीने रौद्ररूप धारण केल्यावर सगळं गाव उध्वस्त होणार आहे लक्षात असूद्या ही आग सगळ्यांच्याच घरात येऊन पोहचणार आहे,सगळीकडे मणिपूर होणार आहे आणि फकीर झोला लेके भाग जाणे वाला हैं........त्यामुळे उठा जागे व्हा कायदे-संविधान बदलून देश रसातळाला नेला जातोय त्याला थांबवा ..... षंड म्हणून फक्त बघत बसू नका .....*

*गोबर भक्तांनो आता तरी जागे व्हा. .. जुमलाबाजीला आवरा ,धर्माला भीक घालून मंदीर गुरुद्वारा मस्जिद करत बसू नका सर्वधर्म समभाव जोपासून देशातील लोकशाही मजबूत करा कारण सरकारे येतील ...सरकारे जातील ...पण देश कायम राहायला पाहिजे .... संविधान टिकवून लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे*

*वाढते अत्याचार अन्याय,जळते कांड,धार्मिक वाद,प्रांतवाद घडवले जात आहेत, जंगल सफाई, आदिवासी ,दलीत आणि महिला अत्याचार वाढत आहेत.....सिमेंट ची जंगल बांधून पर्यावरन दूषित केलं जातं आहे ह्यावर उघडे डोळे ठेऊन पहा आणि हे थांबवा. मानुस हीच जात आणि मानवता हाच धर्म जोपासा, राजकारण बाजूला ठेवा गोड बोलून तुम्हाला शेन खाऊ घातलं गाईचा मुत पाजला आणि यांनी गाय कापून त्याच मास विकणाऱ्या कंपन्यांकडून करोडो रुपये घेतले. वेळ अजूनही गेलेली नाही पण धर्माची अफूची गोळी नशेरी आहे नशा उतरली असेल तर तोंडावर पाणी मारून घ्या आणि उघड्या डोळ्याने पहा गाईच दूध आपण पिल पाहिजे शेन अन् मूत शेतीला दिला पाहिजे उलट करू नका धर्माच्या नावाखाली गोमूत्र विकून कोरोना मध्ये आंधळ्या रामदेव बाबा च्या पतंजली कंपनीने करोडो रुपये छापले,त्याला मा.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नोटीस मुळे सत्य कथन करून कोव्हिड करोणा रोकणार औषध सरासर खोटं साबित झाल रामदेव बाबा ने ते कबूल केलं ....गोबर भक्तांनो त्याने यातून हजारो कोटी कमावले.त्यावर रीतसर कार्यवाही होन अपेक्षित होत पण ते झाल नाही....गोबर भक्तांनो तुम्हाला लुटलं गेलं ....बुवा बाजी करून दवाखाणे खोटे ,केमिकल दवा खोटी म्हणणारी बुवा बाजी छु मंतर करणारी करोडपती बनले देशात आत्ताच सरकार आल्यावर बाबांचे पंडाल भरू लागले स्वतची त्यानी सरकार स्थापन केली काही बाबा तर हवेत मंत्र टाकून उपचार करतात काही शेन आणि गुमुत्र देऊन उपचार करतात, काही देवाच्या नावाखाली परची  बनवून उपचार करतात काही हातवारे जंतर मंतर करून धूप अगरबत्ती राख देऊन उपचार करतात काही कंबल टाकून तर काही फॅन हाताने थांबवून उपचार करतात काय चाललंय काय देशात .....महासत्ता मिळवण्याचं गाजर देनाऱ्या फकीराणे धर्माच्या नावाखाली दिवसा ढवळ्या अख्खा देश लुटला आपण नुसते पाहत राहिलो धिक्कार असो अश्या गोबर भक्तांचा  ..... ज्या बुवा बाबांनी अशी दूधखुळी यंत्रणा राबवून लोक फसवली तीच बाब लोक आजारी पडल्यावर मोठमोठ्या हॉस्पिटल ला ऍडमिट झाली आणि इलाज घेऊन बरे झाले आणि गोबर भक्त गाईच शेन आणि मूत पित बसले.... मेले ...यावर जरा तरी विचार करा...*

*एक आंधळा बाबा रामनाम जपा कधीही आजारी पडणार नाही अस म्हणणार आजारी पडला आणि हॉस्पिटल ला ऍडमिट झाला जीव वाचवला बाईला घोंगटात घेऊन कानमंत्र देणाऱ्यांचा मंत्र कामाला आला नाही त्याला वैज्ञानिकांची औषधच कामाला आली आणि म्हणून बुवा बाजी सोडा चमत्कार सोडा आणि सत्य परिस्थिती लक्षात घेऊन जागा अंधश्रद्धा सोडा......*

*रामदेव बाबा आंधळ्या माणसांना पतंजली आय ड्रॉप विकून नीट करण्याचा दावा करतो मग स्वतः डोळे पीचकत हेकण्यावानी का चालतो.....शुद्ध खातो तर त्याच्या एम डी ला अटॅक का येतो.....तो पुरता पांढरा का झाला केस का पिकली त्याची .....तो अलोपैथि ट्रीटमेंट का घेतो पतंजली ने का ठीक होत नाही ...हा सगळा स्कॅम आहे लक्षात ठेऊन आपण गोमूत्र पिन आणि गोबर खान बंद केलं पाहिजे गोबर भक्तांनो आतातरी सुधरा यांचे पैसे कमावण्याचे धंदे आहेत .....*

*महागाई,बाजारीकरण,भ्रष्टाचार, नौकरी,रोजगार,शिक्षण यावर चर्चा झाली पाहिजे.... ना की राममंदिर,370,धर्मवाद प्रांतवाद......*

*बदल होणाऱ्या कायद्यानुसार झालेल्या कार्यवाह्या घटनाबाह्य असून तपास यंत्रणा पोलीस सुरक्षा यंत्रणा आणि मीडिया पाठीशी घेऊन एकाधिकार शाही तानाशाही, हुकूमशाही गाजवणाऱ्या उन्मादाची अंत करा आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या मुख्यमंत्री,विरोधी पक्ष प्रमुख ,अपक्ष विरोधी नेते यांना दबावतंत्र टाकून जेल मध्ये विनाकारण डांबलं जातंय दिल्ली येथील आम आदमी पार्टी चे सिसोदिया,केजरीवाल अशी अनेक नेते आरोप सिद्ध न होताच तुरुंगात डांबून ठेवले आहेत तीन चार वर्ष झाले काहीना जामीन नाही ही ताणाशाही बंद केली पाहिजे त्यामुळे एकत्र या लोकशाही वाचवा संविधान टिकवा कारण येथील झोपलेली जनता ,विकलेल्या पत्रकार,घाबरलेला विरोधी पक्ष, धर्माखाली दबलेला गोबर भक्त तुम्हाला न्याय देऊ शकणार नाहीत.तुम्हाला फक्त आणि फक्त महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाच वाचवू शकते त्यामुळे त्याच रक्षण करणं हेच आपलं परम कर्तव्य असल पाहिजे ...जयभीम ... जय भारत.....जय संविधान ....जय लोकशाही.....*

*लेखन मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर 9922541030*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.