अवकाळी गारा व जोरदार पावसाने धुनकवड, सोनिमोहा धारूर या परिसरात झाला पिकाचे मोठे नुकसान

 अवकाळी गारा व जोरदार पावसाने धुनकवड, सोनिमोहा धारूर या परिसरात झाला पिकाचे मोठे नुकसान





धारूर प्रतिनिधि 

विश्वास राऊत 

अवकाळी पावसाने काल धुनकवड, सोनिमोहा परिसरात काल गारा सह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून धारूर तालुक्यातील धनुकवड ,सोनिमोहा, पहाडी पारगाव, चिंचवण परिसरात काल अचानक गारा सह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली नदी नाले ला पुर आला होता एवढा जास्त प्रमाणात वादळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले आहे  परिसरातील बाजरी , फळबागाचे व भाजीपाल्याचे फार मोठे नुकसान झाले दोन तीन तास पावसाने गाराने  फार नुकसान केले तरी शेतकयांचे आलेले पिकाचे व फळबागाचे  ,भाजिपाल्याचे फार मोठे नुकसान झालेआहे तरी प्रशासनाने तात्काल पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.