आष्टीकरांसाठी वैद्यकीय मदत गरजुंसाठी... आशेचा किरण

 आष्टीकरांसाठी वैद्यकीय मदत गरजुंसाठी... आशेचा किरण



माजी राज्यमंत्री तथा आदरणीय आमदार श्री सुरेश धस अण्णा यांच्या माध्यमातून प्रयत्नाने  संकल्पनेतून  सुरू केलेल्या आमदार श्री सुरेश धस अण्णा वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून अवघा 1 जुलै 2022 ते 1 2023 या काळात मध्ये 55 रुग्णाला 42 लाख अधिक रुपयापर्यंत मदत मिळुन दिलीत त्यामुळे  आष्टी मतदार संघातील गरजुं रुग्णासाठी आशेच्या किरण ठरतं आहे या कक्षेचा माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून 42 लाख रुपये 55 लाभार्थ्याला मदत मिळून दिली त्याचप्रमाणे पुणे नगर मोठे मोठे हॉस्पिटलचे बक्षीस कक्षाच्या माध्यमातून 15 रुग्णांचे 5 लाख बिलत सवलत मिळून सहकार्य केले आहे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पगजाताई मुंढे यांच्या मार्गदर्शन खाली भारतीय जनता पार्टी कार्यालय आष्टी येथे मदत कक्षाची स्थापना केली आहे कक्षाच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी. महात्मा फुले योजना तसेच अन्य वैद्यकीचा लाभ मिळून  देण्यासाठी उदशाने मार्गदर्शक व समन्वय साधून रुणाला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब व ना देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री व माननीय नामदार अजित पवार दादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे साहेब व टॉप टीम यांच्या सहकार्यामुळे लाभते आमदार श्री सुरेश धस अण्णा यांच्या मार्गदर्शक खाली काम करणारे विकास तात्या साळवे यांच्या कडे जबाबदारी सोपवली आहे यामुळे आष्टी मतदारसंघात मध्ये आमदार श्री सुरेश धस अण्णा वैद्यकीय मदत कक्ष हा रुग्णासाठी आशेच्या किरण ठरतं असल्याची भावना रुण तसेच त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.