बीड सांगवी येथे रमजान ईद उत्साहात साजरी...

 बीड सांगवी येथे रमजान ईद उत्साहात साजरी...




आष्टी प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथे रमजान मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली आहे महिनाभर निरकर उपवास धरुन जातोय आज दिवस मुस्लिम बांधव घरातील सदस्य नविन कपडे परिधान करून गोड जेवण गुलगुले शिरखुमा घेण्यासाठी हिंदू बांधवांला आपल्या हक्का घरी बोलावले जाते हिंदू मुस्लिम बांधव सर्व जण ईद उत्साहात साजरा केला जातो गुणा गोविंदाने राहतात यावेळीही गुलाब फुले देवुन बीडसागवी गावाचे सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे विकास तात्या साळवे माजी सरपंच बबनराव करांडे सुभाष तात्या गणगे सेवा सोसायटीचे चेअरमन सोमनाथ घुले उपसरपंच दादा साळवे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ करडुळे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे अहमद सयद रफिक शेख अफसर शेख जेष्ठ नागरिक अंजु भाई जलाल शेख बाबा पठाण मुबारक शेख जावेद शेख शोकत शेख अजित शेख ग्रामपंचायत सदस्य गोटया दिवटे नामदेव जाधव शरद नरवडे कमुदीन शेख जाफर शेख आदी सर्व मुस्लीम बांधव सरपंच नंदकिशोर करांडे यांनी गुलाब पुष्प देवुन सांगत केलें आहे












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.