शोध पत्रिका - अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

 शोध पत्रिका - अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला


नांदेड प्रतिनिधी ( बालाजी साधू ) -

1) पोलीस स्टेशन मुक्रमाबाद ता.मुखेड जि.नांदेड

2) तक्रारदार :- बालासाहेब जयवंतराव पाटील (पोलिस पाटील) पिंपळखुटा ता मुखेड जि नांदेड

3) अम्र.क्र.05/2024 कलम 174 सि.आर.पी.सी. अन्वये

4) अनोळखी पुरुष वय 70 वर्ष

5)घटना दिनांक - 31/03/2024 चे 17:00 वा पुर्वी

6) दाखल दिनांक: -31/03/2024 रोजी

7) घटनास्थळ :- पोलीस स्टेशन मुक्रमाबाद हद्दीतील वसुर शिवारात  बा-हाळी ते देगलूर रोडलगत

8) अंगावरील कपडे :- 

पांढ-या  रंगाचे शर्ट (खमीस) ,

पांढ-या रंगाचे शिवलेले बनियान, पांढ-या रंगाचे धोतर, 

हिरवा पांढ-या पटयाची चड्डी 

9) थोडक्यात हकिकत :- सदर अनोळखी इसम हा बा-हाळी व देगलूर रोडलगत वसुर शिवारात मरण पावलेला आहे.

10) तपासणी अधिकारी :- पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे. पोलीस स्टेशन मुक्रमाबाद जि नांदेड


11) ओळखीच्या खुना :- उजव्या हातात लाल रंगाचा दोरा, पायात काळ्या रंगाचा बुट



संपर्क क्रमांक

1) सपोनि भालचंद्र तिडके पोलीस स्टेशन मुक्रमाबाद जि नांदेड मो.नं.9823156052

2) पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे पोलीस स्टेशन मुक्रमाबाद जि. नांदेड मो.नं.8275799032

3) पोलीस स्टेशन मुक्रमाबाद जि.नांदेड मो.नं 8308089100

4) पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड मो.नं. 9975629251









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.