देश में रहना होगा तो सैनिक, महिलाएं और किसानों की जयजयकार करनी होगी- डॉ. जितीन वंजारे

 *देश में रहना होगा तो सैनिक, महिलाएं और किसानों की जयजयकार करनी होगी- डॉ. जितीन वंजारे*



           *ज्या देशात घरातील मुलगी,गोठ्यातील गाय, म्हातारी माय आणि सीमेवरील जवान सुरक्षित नाही त्या देशातील छप्पन इंचाची छाती असणाऱ्या फेकुची कुचकामी यंत्रणा काय कामाची......? देशातील सरकार सत्तेसाठी खालच्या थराला जाऊन जुमलेबाजीचा जीवघेणा खेळ येथील गोर गरीब जनतेच्या पोरांशी  खेळला जातो आहे, येथील मीडिया सत्तेच्या दावणीशी बांधला गेला आहे,येथील गुलाम पत्रकार, अनपढ,असुशिक्षित राजा, भोळी भाबडी जनता,धार्मिक बुवा बाजी च्या,धर्माच्या ठेकेदारां खाली दडलेली प्रजा, जुलमी सुलतानी आणि अस्मानी संकटात सापडलेला कर्जाखाली डूबलेला शेतकरी,बेरोजगार भरकटकलेला, धर्माची आणि जातीची अफूची गोळी देऊन व्यसनी केलेला आणि मोकाट सोडलेला बेरोजगार तरुण युवा वर्ग हे भयानक सत्य बाजूला सोडून वर्षानू वर्ष कुठेतरी काल्पनिक असलेला पाचशे वर्षापूर्वीचा ललाळ बालक सत्तेसाठी सापडवला पण निरव मोदी,विजय माल्या,गौतम अडाणी, हे घोटाळेबाज भारताबाहेरून भारतात आणून त्यांच्याकडून पैशाची वसुली करता न येणाऱ्या बूट चाट्या फाकिराचा जाहीर निषेध.......!



 पाकिस्तानातून पैसे घेऊन दोनशे भारतीय जवान २००किलो आरडीएक्स उडवून स्फोटात मारले जातात त्याला सीबीआय, इडी, सीआयडी, एस आय टी तपासणी होत नाही पण एक सामान्य शेतकरी कष्टकरी आंदोलकांवर एस आय टी चौकशी लावली जाते,गुप्तचर संघटनांचा मोठमोठे संविधानिक पदावरील मंत्री,अधिकारी यांचा गैरवापर करून ऐन-केन सत्ता हेच ज्याच लक्ष असतं अश्या देश विक्रेत्यांचा जाहीर निषेध.........! बाप दादांनी वर्षानुवर्ष कमावलेली भारतीय सरकारी संपत्ती गेल्या दहा वर्षात एखाद्या दारुड्या सारखी विकून विकून खाणाऱ्या आणि आज देशाचा जिडीपी अगदी खालच्या थराला नेऊन येथील उद्योगधंदे बंद पडणाऱ्या,सरकारी कंपन्या विकणाऱ्या, खाजगीकरण करून देशाचं वाटोळं करणाऱ्या राक्षसाचा जाहीर निषेध.......! खोटं बोलणाऱ्या आणि रान हाणनऱ्या बोल घेवड्या टेकनाला अमिषभुल होऊन ह्याच्या दोन हजाराला आणि फुकटच्या राषणाला भुलून पडून आमच्या शेती पिकाला भाव नाही,नोकरी नाही,भ्रष्टाचार चरम सीमेला आहे ,बाप पुरता कर्जाखाली कोलमडला असताना पोरग मंदिर,मशित,गुरुद्वारा,३७०,पाकिस्तान, धर्मवाद, दंगे फसाद यावर चर्चा करतोय अश्या गोबर भक्तांचा तर जाहीर जाहीर निषेध .......!  गाय माता म्हणून गोपालन वाढवून, लोकांना भ्रमित करून गोबर आणि गो मूत्र भोळ्या भाबड्या भक्तांना पाजुन मोठमोठ्या कंपन्या उभा करून पैसे लुटणाऱ्या रामदेवांचा आणि माता समान गाईच्या मांस विक्री कंपन्यांचे पैसे खाणाऱ्या महा-पापी खाटकाचा जाहीर निषेध........! भरती रद्द करून,सैनिकांची वेतने महागाई भत्त्यात कमी,त्यांच्या सेवेत कमी वर्ष करणाऱ्या आणि देश कमकुवत करू पाहणाऱ्या, स्फोटक पेरून दोनशे शुर-वीर जवानांचा कर्दनकाळ ठरलेल्या छप्पण इंची बकासुराच्या,पाकिस्तानात एकही माणूस मेला नाही तरी एअर स्ट्राईक केली असा डंका पिटवनाऱ्या, निवडणुकी लागल्या की जातीय धार्मिक दंगली घड़वनाऱ्या, देश विदेशात सीमेवरील तणाव वाढवून चकमकी वाढवणाऱ्या,  खोटं बोलून सत्ता लुटणाऱ्या भित्र्या माणसाचा जाहीर निषेध.........! मणिपूर हत्याकांड,महिला ,आदिवासी ,दलीत अत्याचार करणाऱ्या आणि नर संहार नुसताच उघड्या डोळ्यांनी पाहणारा भित्रा, गोद्रा हत्याकांड, मणिपूर महिला अत्याचार,खेळाडू महिला अत्याचार,निर्भया बलात्कार आणि हत्याकांड गप गुमान पाहणारा कूधर्मवादी अपशकुनी चा जाहीर निषेध.........! 



बेटी बचाव बेटी पढाव अशी गोड व्हलगना देऊन स्वतःच्या चेल्या चपाट्याना बलात्कार करण्यास अभय देणाऱ्या स्व पत्नीला तलाक देऊन तीन तलाकाची बिभत्सना करणाऱ्या माणुसकीच्या काळीम्याला भावपुर्ण श्रध्दांजली........ ! जय जवान....!!. जय किसान....!! ........ जय संविधान.......!!!










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.