मोतीलाल कोठारी विद्यालय कडा येथील एस. एस सी ची बोर्डाची परीक्षा व्यवस्थित रित्या पार पडली.

 मोतीलाल कोठारी विद्यालय कडा येथील एस. एस सी ची बोर्डाची परीक्षा व्यवस्थित रित्या पार पडली.



कडा प्रतिनिधी. अनिल मोरे



आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय येथे बोर्डांच्या सेंटरमध्ये एस. एस.सी ची परीक्षा व्यवस्थित रित्या पार पडली यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री शिकारे सर यांनी व त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य रित्या मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना योग्य तो प्रतिसाद दिला.

त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांनी एकमेकांना समजून घेतले . यामुळे अतिशय चांगल्या  एस.एस .सी.ची बोर्डाची परीक्षा व्यवस्थित रित्या पार पडली.

पोलीस दुर क्षेत्र कडा ए पी आय नरावडे साहेब व त्यांचे सहकारी  दिपक भोजे, सचिन गायकवाड, महेश गाडे , बाळु बोकडे यांनी या बोर्डांच्या परीक्षा केंद्रांवर अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्यामुळे या परीक्षा केंद्रावर कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.

मुख्याध्यापक श्री शिकारे सर यांनी मानले सर्वांचे आभार.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.