प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शिवलीला ताई पाटील यांचे मुखेड तालुक्यात बाराहाळी येथे होणार किर्तन

 प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शिवलीला ताई पाटील यांचे मुखेड तालुक्यात बाराहाळी येथे होणार किर्तन




मुखेड प्रतिनिधी / बालाजी साधू, -

मुखेड तालुक्यातील भाजपाचे युवा नेते श्री रामराव मस्‍कले साहेब यांचा वाढदिवस दिनांक 30 रोजी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 30 रोजी सायंकाळी 06 वाजता मांजरी फाटा बाराहाळी येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन श्री रामराव मस्‍कले साहेब यांनी आयोजित केले आहे, या कार्यक्रमास,डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, डॉक्टर वीरपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, सद्गुरु नराशाम महाराज येवतीकर, नामदेव महाराज बारूळकर, नामदेव महाराज दापकेकर ,यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, तालुक्यातील भाजप वाढीवा यासाठी सतत प्रयत्न करणारे भाजपा नेते श्री रामराव मस्कले साहेब हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेत असतात, या अगोदर त्यांनी सावरगाव पी येथे ह भ प इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते, तर या वेळेस प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे, या कीर्तनास सर्व वारकरी सांप्रदायिक गावातील नागरिक व महिला व तमाम जनतेने उपस्थित राहावे असे आव्हान श्री रामराव मस्कले साहेब यांनी केले आहे, 










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.