आष्टी विधानसभा मतदारसंघात..आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नाने.. ९ कोटी ७ लक्ष रू.किमतीचे साठवण तलाव, को.प.बंधारे कामांना प्रशासकीय मान्यता

 आष्टी विधानसभा मतदारसंघात..आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नाने.. ९ कोटी ७ लक्ष रू.किमतीचे साठवण तलाव, को.प.बंधारे कामांना प्रशासकीय मान्यता..





आष्टी (प्रतिनिधी) 

आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये नऊ कोटी रुपये किमतीचे साठवण तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि भेटेल सीना बंधारे या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे याविषयीचे सविस्तर वृत्त असे की 

 मृद व जलसंधारण विभाग,  छ.संभाजीनगर या विभागातील  आष्टी विधान सभा मतदार संघातील.. 

 शिरुर कासार तालुक्यातील १) कोळवाडी को. प. बंधारा क्रं. -३ किंमत ३.०६ / कोटी रु,

२) आष्टी तालुक्यातील शेरी बु. साठवण तलाव, किंमत ३.७९ / कोटी रु.

या कामांच्या.. ई- निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत...


त्याच बरोबर..

 शिरुर कासार तालुक्यातील ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या २ कोटी ८५ लक्ष रु. किंमतीच्या ७ बंधारे कामांना  प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.


 

१) नांदेवली (सराटी ओढा) क्रं.१ 

किंमत ४०,३७,२५८ / रू.


२) नांदेवली (शिवा शेत ओढा) क्रं.२

किंमत ४४,०२,२६७ / रू.


३) माळेवाडी (ग्रा.पं. नांदेवली) क्रं.१ 

किंमत ३,७७,५५२/ रू.


४) माळेवाडी सावतानगर ( ग्रा. पं. नांदेवली) क्रं.२

 किंमत  ३,७२,३९३/ रू.


५) निमगाव मायंबा (लमाणवाडी) सि.ना.ब. क्र.१ 

किंमत ४१,२१,१५७ / रू.


६) निमगाव मायंबा सि. ना.ब.

 किंमत ३६,९९,९८६/ रू.


७) उखंडा चकला (कदम वस्ती)गेटेड सि.ना.बं. क्र.१  किंमत ३,०२,२६२ / रू.

या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील शेतकऱ्यांची सिंचन सुविधा मिळाव्यात अशी मागणी असल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर आज या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या आहेत..

 त्याबद्दल आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.