कांतीलाल पानसरे यांची जागतिक विमा परिषदेसाठी निवड

 *कांतीलाल पानसरे यांची जागतिक विमा परिषदेसाठी निवड*                                

      



अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे  MDRT (मिलियन डॉलर राऊंड टेबल) या जागतिक विमा प्रतिनिधी परिषदेसाठी आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी श्री कांतीलाल रामदास पानसरे यांची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली.                                     कांतीलाल पानसरे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते सलग पंधरा वर्ष ग्रामीण भागात विमा सेवा देत असून        विमाधारकाचा विश्वास संपादन करून उत्कृष्ट सेवा ते प्रदान करीत आहेत.           

त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल हा MDRT पुरस्कार त्यांना मिळाला आहे . पुणा डिवीजन येथील कार्यालयात वरीष्ठ विभागीय अधिकारी मोघे साहेब व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . तसेच त्यांची दुसऱ्यांदा अमेरीकेत होणाऱ्या जागतीक विमा प्रतिनिधी परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे .

या निमित्ताने माजी महसूल मंत्री व तीन जिल्ह्यांचे आमदार मा. सुरेश आण्णा धस , श्री गायकवाड साहेब वरिष्ठ शाखाधिकारी  यांनी व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले










Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.