धनगर समाज राज्यस्तरीय भव्य वधू वर मेळाव्यात नोंदणी करा - प्रा . बाजीराव दातार सर
पुण्यश्लोक आहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघाच्या वतीने धनगर समाज राज्यस्तरीय भव्य वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन धानोरा ता . आष्टी येथील प्रा . बाजीराव दातीर सर यांनी केले आहे . हा मेळावा रविवार दि 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायं . 4 च्या दरम्यान होणार आहे . मेळाव्याचे ठिकाण - गंगा लॉन , सिरसाठ मळा , पाऊलबुधे शाळेजवळ , सावेडी , आहिल्या नगर येथे होणार आहे . या मेळाव्या साठी अधिकाधीक पाल्यांनी आपल्या विवाहोत्सुक मुला मुलींची नोंद करावी . नोंदणी करण्याची अंतीम तारीख ही 15 जानेवरी 2024 ही आहे तत्पुर्वी वधू वर नाव नोंदणी करून घ्यावी . अर्ज व नाव नोंदणी साठी प्रा बाजीराव दातीर सर , धानोरा ता आष्टी जि . बीड यांना 8275162987 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
stay connected