बीड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

 बीड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा




 विकास साळवे बीडसागवी.....

एमॅच्युअंर खो-खो असोसिएशन,बीड  व शारदा स्पोर्ट्स अकॅडमी गेवराई  यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित पुरुष-महिला / कुमार-मुली / किशोर-किशोरी बीड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा  दि.29/10/2023 वार रविवार रोजी शारदा स्पोर्ट अकॅडमी गेवराई जगदंबा आय टी आय येथे  संपन्न झाली. जिल्ह्यातील एकुण 350 मुले व मुली खेळाडू जिल्हास्तरीय जिल्हा अजिंक्य व निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवला. या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक श्याम (काका)  येवले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख, मार्गदर्शक आदरणीय गुरु जे.पी. शेळके, एमॅच्युअंर खो-खो असोसिएशन,बीड अध्यक्ष श्री.ऋषिकेश शेळके. सचिव विजय जाहेर, बापूसाहेब तारुकर,योगेश सोळसे, विष्णुपंत घोंगडे ,मनोज जोगदंड, वर्षा कछवा, रागिनी जोगी,अमोल सांगळे, रमेश पिसाळ, प्रफुल्ल हाटवटे,भागवत ठोकरे,संजय मोरे, माधव जायगुडे, अशोक चौरे, सुधीर हजारे, प्रशांत शिरसाट, फुलचंद बांगर, नितीन पुटवाड ,काळे सर गेववारी येथे उपस्थित होते. नुकत्याच खो खो जिल्हा अजिंक्यपद साठी आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळेतील कुमारी पुनम अशोक नरवडे व शुभांगी अशोक वाहळ या दोन मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेत साठी पालघर जि रायगड होणा-या आमदार सुरेश धस अण्णा मित्र मंडळ यांच्या वतीने यांची निवड झाली त्याबद्दल मानयीय युवा नेते जयदत्त भैय्या धस गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव सुरेश पवार सर वसुंधरा संस्थांचे मनोरंजन धस  जिल्हा परिषद शाळा बीड-सांगवी मुख्याध्यापक कसरे सर लटपटे सर पोकळे सर कोथिंबीरे सर क्रीडा शिक्षक संजय सोले सर जिल्हा परिषद शाळा प्राथमिक गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी 

मुख्याध्यापक शिक्षक सह शिक्षक डॉ दिपक टेकाडे प्राचार्य डॉ निभोरे जामगाव केंद्र प्रमुख श्रीमती तरटे मॅडम निता मुटकुळे मॅडम विकास धस सर उरणे मॅडम तसेच बीडसागवी सरपंच शितल ताई नंदकिशोर करांडे सुभाष तात्या गणगे विकास तात्या साळवे संपत ढोबळे अजित ढोबळे शहादेव चव्हाण विजय करांडे संतोष शेठ नरवडे सदाशिव गणगे सुनील आगवान आरेफ सय्यद नामदेव जाधव गोगुळ नरवडे अशोक नरवडे अवधूत गुप्ते पंडित रफिक शेख संतोष आंबा करांडे दादासाहेब साळवे संजय डुकरे आदी अभिनंदन केले कोतुक केले आहे यांना मार्गदर्शन प्रशसीक मार्गदर्शन संजय सोले सर राष्ट्रीय खेळाडू यांनी केले आहे







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.