हार्टअटॅक लसी मुळे, पुन्हा करोना ड्रामा सुरू:- राजेंद्र आमटे

 हार्टअटॅक लसी मुळे, पुन्हा करोना ड्रामा सुरू:- राजेंद्र आमटे

सौजन्य सोर्स - झुंजार नेता



बीड दि.२१ (प्रतिनिधी) जगाची लोकसंख्या कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशिल असणारे जगाची लोकसंख्या १८०० कोटी वरून कमी करून ५० कोटी केली पाहिजे असं मत व्यक्त करणाऱ्या बिल गेट्स ला भारत सरकारने नागरिकांच्या आयुष्याचा सौदा केला. जगाची लोकसंख्या कमी झाली पाहिजे म्हणून काम करणाऱ्या बिल गेट्स याने कोरोनाची लस तयार केली . हि लस लोकं वाचण्यासाठी नव्हे तर लोकसंख्या कमी करण्यासाठी आणि आमच्या दळभदी सरकारने बिल गेट्स कडून मिळणाऱ्या कमीशन साठी नागरिकांच्या आयुष्याचा सौदा केला . हे अतिशय नीच काम केलं आहे .


आज ज्यांनी लस घेतल्या त्यांना विचारा लस घेण्यापूर्वी आणि आज काय फरक आहे . आमच्या कडे ज्यांची तब्येत जड आहे अशांना हार्ट अॅटक १०० नागरिकातून ३-४ जणांना येत होता परंतु आज लोकसंख्या कमी करण्यासाठी

देण्यात आलेल्या लसी मुळे हार्ट अॅटक वाढले आहेत आणि काही दिवसाने कन्सर वाढलेला दिसेल . फसव्या सरकारने बिल गेट्‌स यांच्या  कडून मिळणाऱ्या लस मागच्या दलाली साठी सर्व नागरिकांचं आयुष्य उद्धवस्त केलं आहे . हे अतिशय दुर्देवी प्रकार आहे. डॉ विलास जगदाळे सर यांनी वारंवार सरकारला सांगूनही सरकारने फक्त कमीशनचा विचार केला . आज सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे .








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.