धनंजय मुंडे यांची त्यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती

 धनंजय मुंडे यांची त्यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती



राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. यात अजितदादा वरचढ ठरले आहेत. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अकोल्याची जबाबदारी दिली आहे. दिलीप वळसे-पाटील बुलढाण्याचे पालकमंत्री बनले आहेत. धनंजय मुंडे यांची त्यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात आली आहे. सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :


पुणे - अजित पवार अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर चंद्रकांत दादा पाटील अमरावती - चंद्रकांत दादा पाटील वर्धा .


सुधीर मुनगंटीवार भंडारा - विजयकुमार गावित बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील कोल्हापूर - हसन मुश्रीफ गोंदिया • धर्मरावबाबा आत्राम बीड - धनंजय मुंडे परभणी - संजय

बनसोडे नंदूरबार - अनिल भा. पाटील






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.