लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचा कारखाना वाचविण्यासाठी दिव्यांग शिक्षक सुदर्शन घुले सर यांचा मदतीचा हात

 लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचा कारखाना वाचविण्यासाठी दिव्यांग शिक्षक सुदर्शन घुले सर यांचा मदतीचा हात




 आष्टी तालुक्यातील जि प प्रा शा बर्डे वस्ती कारखेल खु येथे दूर्गम भागात वस्ती शाळेतील एक आदर्श शिक्षक प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय व अधिकारी कर्मचारी संघटनेचे आष्टी तालुका सचिव शिक्षक समितीचे प्रसिद्ध प्रमुख आष्टी तालुका शिक्षक भारतीचे तालुका उपाध्यक्ष व वंजारी कर्मचारी संघटनेचे आष्टी तालुका सचिव सुदर्शन घुले सर यांनी सुद्धा आपण साहेबांचे काहीतरी लागतोत यांचे आपल्या वर काहीतरी उपकार आहेत याची जाणीव ठेवून लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचा कारखाना वाचविण्यासाठी 51151 रुपयाचा चेक दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव येथे ताईसाहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे या दिव्यांग शिक्षकाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.