आष्टी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी भव्य रोग निदान शिबिर

 आष्टी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी भव्य रोग निदान शिबिर



...................................................                                                  आष्टी प्रतिनिधी                                

शनिवार दिनांक 07 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी,आष्टी ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर,आष्टी,जि.बीड येथे सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यात अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल टेकाडे,बालरोग तज्ञ डॉ.नितीन घोडके, कान,नाक,घसा तज्ञ डॉ.बालाजी गुट्टे,जनरल सर्जन डॉ.सुजित लहाने,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख इमराना,स्त्रिरोग तज्ञ डॉ.शोभा टकले,वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती मोरे,डॉ. सुषमा सुंबे,डॉ.मयुरी नवले हे प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियान,आरोग्य मेळा सर्व रोग निदान शिबिर या अंतर्गत भव्य रोग निदान शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल टेकाडे यांनी आवाहन केले आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.