मुख्याध्यापक दशरथ गुंड सेवा निवृत्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा केंद्र धानोरा तालुका आष्टी येथील मुख्याध्यापक श्री दशरथ भानुदास गुंड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करताना व त्यांना अध्यक्षीय भाषणांमधून शुभेच्छा देताना आष्टी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री सुधाकर यादव साहेब व मंचावर उपस्थित श्री सरोदे साहेब उपशिक्षणाधिकारी अ'नगर ,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सीमा टकले मॅडम व माजी केंद्रप्रमुख श्री भाऊसाहेब मस्के साहेब विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री सुभाष भादवे व सर्व संचालक ,श्री संदीप खराडे सर तालुका अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ ,मुख्याध्यापक श्री सुनील तरटे सर शिक्षक नेते श्री बाळासाहेब महाडिक सर त्याचबरोबर हिवरा ग्रामपंचातीचे सरपंच गोफणे साहेब,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास लगड,उपाध्यक्ष महादेव काळे,महादेव चव्हाण,अमोल चव्हाण,भारत चव्हाण, हिवरा येथील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.मुरली आबा लगड व धानोरा केंद्रातील सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांसह आष्टी तालुक्यातील मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षक परिवार नातेवाईक, चिचोंडी पाटील-लोणी-हिवरा- धानोरा येथील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री सुनील तरटे सर यांनी केले सूत्रसंचालन श्री अशोक गाडे व श्री बनकर सर महाराज श्री शेख असलम सर यांनी केले त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री बाळासाहेब शेंदुरकर सर यांनी केले.




stay connected