मोतीलाल कोठारी विद्यालय कडा येथील माजी विद्यार्थी 1986ची बॅच चा स्नेहसंमेलन मेळावा

मोतीलाल कोठारी विद्यालय कडा येथील माजी विद्यार्थी 1986ची बॅच चा स्नेहसंमेलन मेळावा




 शनिवार दिनांक 07/10/2023 रोजी मोतीलाल कोठारी विद्यालय कडा येथील माजी विद्यार्थी 1986ची बॅच चा स्नेहसंमेलन मेळावा हेमराज लॉन येथे दिमाखात पर पडला .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन ने झाली त्यानंतर राष्ट्र गीत झाले या नंतर या काळात जे विद्यार्थी तसेच गुरुजी व इतर स्टाफ दिवंगत झाला त्यांना श्रंदाजली अर्पण करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्र संचालन शंकर देशमुख यांनी केले प्रास्तविक अतुल देशमुख यांनी केले यानंतर प्रत्येकाने आपला परिचय व मनोगत वक्त केले.दुपारच्या सत्रात जेवणानंतर मनोरंजन कार्यक्रम झाला कविता गीत भारुड अभंग नाटक असे माजी विद्यार्थी यांनी सादर केले कार्यक्रमाला जवळपास 125 विद्यार्थि उपस्थित होते.आनंद नहार ,किशोर भंडारी, प्रवीण डुंगरवाल, व कुटे ग्रुप बीड यांनी प्रत्येकास भेट वस्तू दिल्या कार्यक्रमाचे व्यवस्थीत नियोजन हे वैशिष्ठ ठरले.शेवटी रुचीता गुरव यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंकज चोरडिया,चंदन कारेगावकर,नवीन कासवा,राजेश भंडारी,रशीद मोमीन,सुनिल चोरबेले,अतुल देशमुख,विजय गव्हाणे,अनिल तांभारे,राजाराम बोरुडे,नंदू भंडारी,संतोष गांधी,सतीश पोकळे यांनी मेहनत घेतली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.