शिवाजी थोरवे यांना पित्रुशोक

 *शिवाजी थोरवे यांना पित्रुशोक*



*-------------------------------------*

आष्टी/प्रतिनिधी

तालुक्यातील सोलापुरवाडी येथील शिवाजी थोरवे (शिवसेना विभाग प्रमुख) व बाळासाहेब थोरवे (माजी कर्मचारी कडा कारखाना) यांचे वडील एकनाथ त्रिंबक थोरवे (बहु) यांचे दि.१०सप्टेबर रोजी ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले असुन ते एक प्रगतशील शेतकरी होते.परीसरातील सर्व लोक त्यांना बहु नावाने ओळखत,ते सतत हसत मुख होते.

त्यांचा जुनी मोडी भाषेचा अभ्यास होता. इंग्रजांच्या काळातील किस्से व गोष्टी सांगण्याचा खुप मोठा त्यांचा छंद होता त्यामुळे ते सर्वांना हसावायला लावत.

त्यांच्या जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त होत असुन. त्याच्या पाश्चात २ मुले,३ मुली सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ः३० वा. सोलापुरवाडी येथे होईल. दरम्यान कुताळ महाराज यांचे प्रवचन होईल. अशी माहीती प्रदिप थोरवे यांनी दिली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.